दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp चॅनेल ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 185 पदांची भरती [ मुदतवाढ ]

Nuclear Power Corporation of India recruitment 2020 | न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने Driver, Technician आणि इतर रिक्त पदांच्या भरतीबाबत अधिसूचना प्रकाशित केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.

(NPCIL) न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड Driver, Technician  या पदांकारिता 137 जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 06-01-2020 10-01-2020 till 16:00 Hrs

एकूण पदे: 137

पदाचे नाव: खलीलप्रमाणे

[table id=39 /]

🎓विभागाचे नाव: Nuclear Power Corporation of India

शैश्निक पात्रता:

[table id=40 /]

वयोमर्यादा:  १८ ते  ३० वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

उच्च वय मर्यादा: ३०  वर्षे

नोकरी ठिकाण: 🌍 भारत

अर्ज पद्धति: ऑनलाइन ( Online ) उमेदवार आपल्या सोई नुसार ऑनलाइन पेमेंट करू शकतो ( क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड / नेट बंकिंग / BHIM  UPI ) 

फी:  नाही

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख:  17-12-2019 From 10:00 Hrs

🔴  शेवटची तारीख:  06-01-2020 10-01-2020 till 16:00 Hrs

अर्ज करा: १७ डिसेम्बर २०१९  ( Apply Online )

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अप्लाई कस करायच: Apply Online वर क्लिक करां ( १७ तारखेला अप्लाई च बटन चालू होइल )

पगार व भत्ते:  १९९०० ते २१७०० ( कृपया जाहिरात वाचा )

टोल फ्री नंबर: उपलब्ध नाही

हेल्पलाइन नंबर: उपलब्ध नाही

अर्ज करण्यास काही अड़चण आल्यास: उपलब्ध नाही