केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) भरती
Central Board of Secondary Education (CBSE) Recruitment 2020 | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती २०२०
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) मध्ये Assistant Secretary, Analyst, Junior Hindi Translator, Senior Assistant, Stenographer, Accountant, Junior Assistant, Junior Accountant रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना दिली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मध्ये ३५७ पदांची भरती |
शेवटची तारीख: 23-12-2019
एकूण पदे: ३५७
पदाचे नाव:
🎓विभागाचे नाव: Central Board of Secondary Education (CBSE)
शैश्निक पात्रता:
Assistant Secretary: Bachelor’s Degree with relevant experience
Assistant Secretary (IT): B.E./ B.Tech (IT)/ M.SC. (IT)/ MCA with relevant experience
Analyst (IT): B.E./ B.Tech (IT)/ M.SC. (IT)/ MCA with relevant experience
Junior Hindi Translator: Master’s Degree with Hindi/ English as elective subjects & Diploma or Certificate Course in translation
Senior Assistant: Graduation with Typing Knowledge
Stenographer: Bachelor’s Degree with Shorthand Knowledge
Accountant: Bachelor’s degree with Commerce/Accounts as one of the subject
Junior Assistant: 12th Class or equivalent qualification with shorthand knowledge
Junior Accountant: Bachelor’s Degree with Commerce/ Accounts as one of the subject.
वयोमर्यादा: २७ ते ४० वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: 🌍 भारत
अर्ज पद्धति: ऑनलाइन ( Online ) उमेदवार आपल्या सोई नुसार ऑनलाइन पेमेंट करू शकतो ( क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड / नेट बंकिंग / BHIM UPI )
fee/फी:
ग्रुप-ए पदासाठी: – अर्ज शुल्क रु. १००० / – प्रत्येक पोस्टसाठी.
ग्रुप-बी आणि सी पदांसाठी: अर्ज शुल्क रु. 800 /-प्रत्येक पोस्ट साठी.
अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूबीडी / माजी सैनिक / महिला / नियमित सीबीएसई कर्मचारी – यांना फी नाही
मह्त्तावाच्या तारखा: 🗓️
⏱️ अर्ज सुरु होण्याची तारीख: 15-11-2019
🔴 शेवटची तारीख: 23-12-2019
अर्ज करा: Apply Online
जाहिरात बघा: 📰 पाहा
तारीख वाढवली त्याची जाहिरात: पाहा
अप्लाई कस करायच: Apply Online वर क्लिक करां
टोल फ्री नंबर: 1800-11-8002 OR 022 – 61306248
हेल्पलाइन नंबर: Tel. 011-22509256, 22509257, 22509258, 22509259
अर्ज करण्यास कही अड़चण आल्यास: [email protected] OR